-
दोन्हीं दिव्यज्योतींचे सार्वजनिक पवित्र दर्शन आणि आरती दर्शन कार्यक्रम. शुक्रवार, दि. ६ डिसेंबर २०२४. वेळ : सायं. ७-३० वाजता. श्री गुरुराणी नागकन्या (योगिनी) आणि श्री जिम्मी नागपुथ्र (योगिराज) ट्रस्ट दर्शना बैठक हॉल, ३/१४८, टोकरशी जिवराज रोड, झकेरिया बंदर, कॉटनग्रीन (प.), मुंबई - ४०० ०३३.
|